Tuesday, June 30, 2020

हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक



"हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी  नाईक" 

(1 जुलै 1913 - 18 ऑगस्ट  1979 )


        आज १ जुलै म्हणजे हरितक्रांतीचे प्रणेते  मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांच्‍या जयंतीनिमित्‍त अभिवादन . 
मानवता, न्‍याय व समतेसाठी झुंज देणारे जे महामानव झाले, त्‍यात वसंतराव नाईक यांचे अगक्रमाने आहे. हरितक्रांतीचे शिल्‍पकार व बंजारा समाजाला आधुनिक जगाची ओळख करुन देणा-या तसेच सतत अकरा वर्ष महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री पद भूषविलेल्‍या दिवंगत मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांचे कार्य थोर आहे.  वसंतराव नाईक साहेबांच्या कार्य सर्व वाचकांपर्यंत या ब्लॉग च्या माध्यमाद्वारे देण्याचा हा प्रयत्न.

        आज वसंतराव नाईक साहेबांचा जयंती दिवस आणि कृषि दिनानिमित्त ऑनलाईन  उपलब्ध माहिती आपण जाणून घेऊ यात.

        ( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings ).




निवडक ग्रंथ :


Magazines/मासिकं :



Youtube व्हिडिओ :

       


Online  वैचारिक संवाद :


News Paper Clipping:

  1. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेले – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी  2 जुलै  2013
  2. कृषीक्रांतीचे प्रणेते :वसंतराव नाईक
  3. महाराष्ट्राचा नायक
  4. वसंतरावांनी खर्यार्थाने महाराष्ट्राला आत्मनिर्भय केलं.
Research /संशोधन 
  1. वसंतराव नाईक यांचे जीवन आणि कार्य
  2. महाराष्ट्राच्या विकसात वसंतराव नाईक यांचा ऐतिहासिक योगदान
  3. वसंतराव नाईक यांचाहि सामाजिक क्षेत्रातील योगदान
  4. वसंतराव नाईक यांचा आर्थिक क्षेत्रातील योगदान
  5. शोधगंगा@INFLIBNET: वसंतराव नाईक यांचे जीवन आणि कार्य

Compiled Work / संकलन 





Other Resources/ 





* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources  etc.











Wednesday, June 24, 2020

छत्रपती राजश्री शाहू महाराज


 छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या बद्दल थोडक्यात :

26 जून... राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त,  विनम्र अभिवादन

राजश्री शाहू महाराज एक दूरदर्शी राज्यकर्ता, सामाजिक न्यायासाठी धर्मयुद्ध आणि सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ होते. त्यांनी सामाजिक चळवळीच्या नव्या युगात प्रवेश केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दलित, शेतकरी, ब्राह्मणेतर, मजूर आणि स्त्रिया यांनी शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक संघर्ष केला. जातीविरहित समाज घडवण्याच्या कल्पनेला त्यांनी कवटाळले. तो सर्व प्रकारच्या शोषण आणि गुलामगिरीच्या विरोधात होता. त्यांनी अस्पृश्यता दूर केली,त्यांनी सहकारी चळवळ सुरू केली, ज्याने केवळ उत्पादनच वाढवले नाही तर सर्व कष्टकरी जाती व स्त्रिया सबलीकरणाच्या दिशेने न्याय्य वाटप केले. 


Books/ पुस्तकं 





Magazines/मासिक :


Online उपलब्ध व्हिडिओ:




Online वैचारिक संवाद 




Articles / लेख 






Research / संशोधन