Thursday, June 17, 2021

P.N.Panikar

 

Puthuvayil Narayana Panicker

पुथुवाययल नारायणा पण्णीकर

(1 March 1909 – 19 June 1995)

विनम्र अभिवादन 

        कै. पि. एन. पण्णीकर यांना केरळ राज्यातील ग्रंथालय चळवळीचा जनक म्हणून ओळखले जाते . त्यांनी सुरू केलेल्या केरळ ग्रँडशाळा संघटनेच्या कार्यांमुळे केरळमध्ये एक लोकप्रिय सांस्कृतिक चळवळ सुरू झाली. ज्यामुळे  1990 च्या दशकात राज्यात सार्वत्रिक साक्षरता निर्माण झाली. याची दाखल केंद्र सरकार ने घेऊन त्याच्या कार्याबद्दल 21 जून 2004 रोजी टपाल विभागाने स्मारक टपाल 500 रुपयांचे तिकीट जारी करून पानिकरचा सन्मान केला.

        19  June जून, त्यांची पुण्यतिथी दिवस,  केरळमध्ये 1996  पासून वायनादिन (वाचन दिन) म्हणून पाळली जातात . केरळमधील शिक्षण विभाग देखील 19 to ते 25 जून दरम्यान एका आठवड्यात वायना वरम (वाचन सप्ताह) साजरा करतात. 

        2017 मध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 June जून हा केरळचा वाचन दिन म्हणून राष्ट्रीय वाचन दिन म्हणून घोषित केले. आणि त्यापुढे  संपूर्ण भारतात जून महिन्याला भारतात राष्ट्रीय वाचन महिना म्हणूनही पाळला जाऊ लागला. 

पि. एन. पण्णीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ वाचन दिनानिमित्त ऑनलाईन  उपलब्ध माहिती आपण जाणून घेऊ यात.


( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 


Articles / लेख 







YouTube Video/ व्हिडिओ 





Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :






Research / संशोधन






* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources  etc.










Sunday, May 23, 2021

बुद्ध पौर्णिमा

 

                                                       भगवान गौतम बुद्ध 

                             

                                (बुद्ध जयंती /बुद्ध पौर्णिमा/ वैशाख पौर्णिमा)

विनम्र अभिवादन 


बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत

आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष गुरू मानले जाते. बौद्ध   धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर   चीनजपानव्हियेतनामथायलंडभारतम्यानमारश्रीलंकासिंगापूरअमेरिकाकंबोडियामलेशियानेपाळइंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात

बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतातबिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.

हा दिवस वैशाख पौर्णिमा म्हणून सुद्धा साजरा केला जातो.

बुद्ध जयंती दिनानिमित्त ऑनलाईन  पलब्ध माहिती आपण जाणून घेऊ यात.

( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )



Books/ पुस्तकं 

















Audio Book:




Articles / लेख 














YouTube Video/ व्हिडिओ 







Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :








Research / संशोधन














Monday, May 17, 2021

COVID- 19


 COVID - 19

कोव्हीड - 19

        COVID -19 कोरोनाव्हायरस किंवा कोविड म्हणून देखील ओळखले जाते, हा एक तीव्र तीव्र     श्वसन सिंड्रोम कोरोनाव्हायरस 2 (SARS Covi-2 ) द्वारे झाल्याने होणारा एक आजार आहे.     डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहानमध्ये पहिल्यांदा रुग्ण  आढळले. तेव्हापासून हा आजार     जगभर पसरला आहे, ज्यामुळे आजार(विषाणू ) अजूनही पसरतोच आहे.

        डिसेंबर 2019  पासून ते आजतागायत फक्त भारताचं नाही तर संपूर्ण जग लॉक डॉन च्या      विळख्यात  अडकलेला आहे

        2020 मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक 9 मार्च 2020 रोजी सुरू झाला. या     दिवशी  भारताच्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या साथीच्या     आजाराची     पहिली नोंद झाली. 17  मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाबाधित     व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे.

        या विषाणू संदर्भातील सर्व तपशीलवार माहिती ,उपचारासंदर्भातील माहिती, नियमावली, आणि या संदर्भातील सर्वच महत्वपूर्ण माहिती आपण सर्वाना माहिती असणे हि आजची गरज आहे.



Science Direct : Selected articles on covid-19:

1) SARS-CoV-2 sero-prevalence among general population and healthcare workers in India, December 2020 - January 2021

2) COVID-19 outbreaks following full reopening of primary and secondary schools in England: Cross-sectional national surveillance, November 2020

3) Self-isolation, Psychotic Symptoms and Cognitive Problems During the COVID-19 Worldwide Outbreak

4) COVID-19 in Children: Clinical Manifestations and Pharmacological Interventions Including Vaccine Trials.

5) COVID-19 and substance use in adolescents

6) Vaccine-escape and fast-growing mutations in the United Kingdom, the United States, Singapore, Spain, India, and other COVID-19-devastated countries

7)Modified SIRD Model for COVID-19 Spread Prediction for Northern and Southern States of India

8) Rapid and accurate agglutination-based testing for SARS-CoV-2 antibodies

9) COVID-19 in Punjab, India: Epidemiological patterns, laboratory surveillance and contact tracing of COVID-19 cases, March–May 2020

10) Impact of COVID-19 on nutritional status during the first wave of the pandemic

11)m TB positive cases go up in ongoing COVID-19 pandemic despite lower testing of TB: An observational study from a hospital from Northern India

12) Using structural equation modeling to predict Indian people's attitudes and intentions towards COVID-19 vaccination

14)mSARS-CoV-2 and COVID-19: The most important research questions


WHO Report:

1) COVID-19 response timeline - World Health Organization

2) WHO Timeline - COVID-19

3) Latest COVID-19 Information

4) How does COVID-19 spread?

5) Coronavirus disease (COVID-19) pandemic


Maharashtra Government Links Regarding COVID-19:

1) नोव्हेल करोना विषाणू: महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग

2) Health Ministry Support Govt of India

3) National Center of Disease Control Integrated Disease Surveillance program (IDSP)

4) महाराष्ट्र कोव्हीड १९ डॅशबोर्ड

5) Maharashtra State-Dedicated COVID Facilities-Logistic Report

6) District wise Distribution Inj Remdesivir

7) कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याबाबत


ऑनलाईन स्रोत :

1) कोरोना वायरस wikipedia

2) Coronavirus - Wikipedia

3) Coronavirus Disease (COVID-19)-Physiopedia


You Tube  Video:

1) COVID 19 AWARENESS by Dr.Shehalata Ankaram

2) COVID 19

3) 3D Animation: SARS-CoV-2 virus transmission leading to COVID-19

4) WHO Somalia: COVID-19 Awareness Messages for the General Public

5) Global COVID-19 Prevention


* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources  etc.














Sunday, May 9, 2021

भारतीय संविधान दिन

 

भारतीय संविधान दिन 

" 26  नोव्हेंबर 1949 "


                               घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद 

यांना सूपुर्द करतांना, २६ नोव्हेंबर१९४९.


        संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

        भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

        



        भारतीय संविधान दिनानिमित्त ऑनलाईन  पलब्ध माहिती आपण जाणून घेऊ यात.

खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 















Articles / लेख 






YouTube Video/ व्हिडिओ 






Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :









Research / संशोधन







Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources). 

        

Friday, April 30, 2021

महाराष्ट्र दिन

 महाराष्ट्र  दिन 

मे महाराष्ट्र  दिन 

    1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी  यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा  आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे.

    स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबईकोकणदेशविदर्भमराठवाडाखानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांगबेळगावनिपाणीकारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.

 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.

        महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धारआपण करावयास हवा.

 महाराष्ट्र  दिना बद्दल बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील स्रोत महत्त्वपूर्ण आहेत. 



पुस्तकं 











लेख 












व्हिडिओ 









इतर संदर्भ स्रोत 










संशोधन