"हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक"
(1 जुलै 1913 -
18 ऑगस्ट 1979 )
आज १ जुलै म्हणजे हरितक्रांतीचे प्रणेते मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन .
मानवता, न्याय व समतेसाठी झुंज देणारे जे महामानव झाले, त्यात वसंतराव नाईक यांचे अगक्रमाने आहे. हरितक्रांतीचे शिल्पकार व बंजारा समाजाला आधुनिक जगाची ओळख करुन देणा-या तसेच सतत अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविलेल्या दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कार्य थोर आहे. वसंतराव नाईक साहेबांच्या कार्य सर्व वाचकांपर्यंत या ब्लॉग च्या माध्यमाद्वारे देण्याचा हा प्रयत्न.
आज वसंतराव नाईक साहेबांचा जयंती दिवस आणि कृषि दिनानिमित्त ऑनलाईन उपलब्ध माहिती आपण जाणून घेऊ यात.
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings ).
निवडक ग्रंथ :
Magazines/मासिकं :
Youtube व्हिडिओ :
Online वैचारिक संवाद :
News Paper Clipping:
- वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेले – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 2 जुलै 2013
- कृषीक्रांतीचे प्रणेते :वसंतराव नाईक
- महाराष्ट्राचा नायक
- वसंतरावांनी खर्यार्थाने महाराष्ट्राला आत्मनिर्भय केलं.
Research /संशोधन
- वसंतराव नाईक यांचे जीवन आणि कार्य
- महाराष्ट्राच्या विकसात वसंतराव नाईक यांचा ऐतिहासिक योगदान
- वसंतराव नाईक यांचाहि सामाजिक क्षेत्रातील योगदान
- वसंतराव नाईक यांचा आर्थिक क्षेत्रातील योगदान
- शोधगंगा@INFLIBNET: वसंतराव नाईक यांचे जीवन आणि कार्य
Compiled Work / संकलन
Other Resources/
* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources etc.
Waw, it's very nice collection of vasantrao naik whole life and all information and related books. It's
ReplyDeleteVery useful for all students and also teachers., Thank you so much ! madam
Thank you...
ReplyDeleteyour suggestion and opinion is very important to me for upcoming works on different subject.
please follow the blog.
May I know your Name?
Mam, i am Komal ,
Deleteविशेष दिनाच्या निमित्ताने महत्वपूर्ण माहितीचा संचय. . .
ReplyDelete