Monday, July 27, 2020

साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे



विनम्र अभिवादन 

तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट १९२० — १८ जुलै १९६९) हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारकलोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णा भाऊ हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. (Ref. Wikipedia) 


अण्णाभाऊ साठे यांचे व त्यांच्या विषयी उपलब्ध साहित्य स्रोत .........

ग्रंथ :



वर्तमानपत्र कात्रण : 


व्हिडीओ :

चित्रपट :

इतर : 
 








Sunday, July 26, 2020

लोकमान्य टिळक



विनम्र  अभिवादन 

बाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.

ग्रंथ :






लेख:

ऑनलाईन व्हिडीओ :

चित्रपट: 


इतर