Wednesday, September 16, 2020

मराठवाडा मुक्तीसंग्राम

 


मराठवाडा मुक्ती संग्राम 
(17 सप्टेंबर 1948)

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना विनम्र अभिवादन 

    15ऑगस्ट 1947रोजी भारत स्वतंत्र झाला,पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता.त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते.त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. 
     1826 ते 1949 पर्यंत निजाम हैदराबाद राज्याचा राज्यकर्ता होता. 1948 मध्ये भारत सरकारने स्वातंत्र्यसैनिकांच्या काळातील हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यानंतर निझाम राजवटीविरूद्ध पोलिस कारवाई करून हैदराबादला भारतात एकत्रीकरण केले होते.

    15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला खरा, पण मराठवाडा स्वतंत्र होण्यास तब्बल 17 सप्टेंबर 1948 हे वर्ष उजाडावं लागलं. कारण, हैदाराबाद संस्थान खालसा होऊन स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. मराठवाडा स्वतंत्र झाल्याला यंदा 74 वर्षे होत आहेत.हैदराबाद संस्थान हे महाराष्ट्र (8 जिल्हे), आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा राज्यांमध्ये विस्तारलेलं होतं. हैदराबाद संस्थान भारतात सहभागी करण्यात यावं यासाठी प्रचंड मोठी चळवळ उभी करण्यात आली. ही चळवळ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आली होती. ही चळवळ दडपण्यासाठी निजामाने सशस्त्र मार्ग अवलंबला. त्यासाठी निजामी राजवटीला पाठिंबा देणाऱ्या कासीम रझवी याच्या रझाकार संघटनेचा मोठा हात होता. रझाकार संघटनेने सर्वसामान्य जनतेवर आतोनात अत्याचार सुरु केले होते. त्याचे पडसाद मराठवाड्यातही उमटत होते. त्यातूनच मराठवाडा मुक्ती संग्राम उदयास आला. भारतीय सैन्याने हैदराबाद संस्थान आणि रझाकार संघटनेला चारही बाजूंनी घेरलं. 13 सप्टेंबप्टें र 1947 रोजी भारतीय सैन्याने आपला हल्ला वाढवला. त्यामुळे भारतीय सैन्यासमोर निजामाच्या सैन्याला आणि रजाकारांना नमावं लागलं. अखेर हैदराबाद संस्थान आणि निजामाचा सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस हा 17 सप्टेंबप्टें र 1948 रोजी भारत सरकारला शरण आला. परिणामी निजामालाही शरण यावं लागलं. हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात सहभागी झालं आणि मराठवाडा मुक्त झाला. हे आंदोलन तब्बल 13 महिने सुरु होतं. या कारवाईला 'पोलीस अॅक्शन' असं म्हटलं गेलं. सरदार पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली राबवलेली ही पोलीस अॅक्शन देशाच्या इतिहासात अजरामर ठरली.

    17 सप्टेंबर1948 हा दिवस खरोखरच भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा होता. हैदराबादमधील जनतेच्या सामूहिक इच्छाशक्तीने निझामच्या या प्रदेशाला स्वतंत्र देश बनविण्याच्या प्रयत्नांना पराभूत केलेच , तर या प्रांताला भारतीय संघात विलीन करण्याचा निर्णयही घेतला. 

मराठवाडा मुक्तीसंग्राम / हैद्राबाद मुक्ती संग्राम चा इतिहास जाणून घेण्यासाठी खालील उपलब्ध साहित्य महत्तवाचे आहेत. १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आपण यावर्षी  अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत आहोत.

खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )

पुस्तकं /Books 

1) हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम

2)महाराष्ट्राचे शिल्पकार – गोविंदभाई श्रॉफ

3) महाराष्ट्राचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ

4) स्वामी रामानंदतीर्थ यांची दैनंदिनी

5) Marathwada under the Nizams, 1724-1948


लेख /Articles 

हैदराबाद मुक्तिसंग्राम लढय़ाला बाबासाहेबांचे वैचारिक पाठबळ : लोकसत्ता September 18, 2015

2) हैद्राबाद मुक्तिसंग्राम: लढवय्ये स्त्रिया - लोकमत 13 Sep.2020

3) विसमरणात गेलेला जाजवल्या इतिहास:मराठवाडा मुक्तिसंग्राम

4) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

5) Hydrabad Stste Under the Nizams (1724-1948) by M.R. Kantak (J store)

6) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन का साजरा केला जातो? निजामाचे हैद्राबाद संस्थान आणि भारत सरकार यांच्यातील संघर्ष घ्या जाणून

7) लक्षात ठेवा; शिक्षण हे विकासाचे इंजिन; शिकाल तर पुढे जाल

8) मराठवाडा : काल ,आज आणि उद्याची वाटचाल

9) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन: काय आहे या दिवसाचा इतिहास?

10) अमृत महोत्सवी वर्षातील 'मराठवाडा मुक्ती दिन'

11 ) गोविंदभाई आम्हाला माफ करा

12) विस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास – मराठवाडा मुक्तीसंग्राम!

13) मराठवाडा मुक्तीसंग्राम एक शौर्य गाथा

14) हैदराबाद मुक्ति संग्राम दिन माहिती मराठी |रझाकार | ऑपरेशन पोलो

15) स्वामी रामानंद तीर्थ: निजामशाही उखडून फेकणाऱ्या 'फकिरा'ची कथा

16) गोविंदभाई नंतर मराठवाड्यात निस्पृह नेतृत्वाचा अभाव


ब्लॉग्स /Blogs 

1) हैद्राबाद मुक्तीसंग्राम : मायबोली : लेखन कै. नरहर कुरुंदकर, श्री. नरेन्द्र चपळगांवकर आणि श्री. राजीव भोसीकर ह्यांच्या लिखाणावर आधारीत आहे

2) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

3) हैद्राबाद मुक्तीसंग्राम वरील साहित्य संदर्भ


YouTube /व्हिडिओ

1) हैदराबाद मुक्ती संग्राम

2) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

3) मराठवाडा मुक्ती संग्राम

4) हैदराबाद मुक्तिसंग्राम : निजामाचं राज्य कसं झालं भारतात विलीन?


इतर ऑनलाईन उपलब्ध साहित्य /other Literature 

1) हैदराबाद मुक्तिसंग्राम

2) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

3) Annexation of Hyderabad - Wikipedia

4) The Hyderabad Police Action

5) Operation Polo

6) Hyderabad Police action 1948: Survivor recalls Operation Polo

7) चौदा शतकांचा इतिहास:हैदराबाद मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्यसैनिकांसाठी ‘देवगिरी’ किल्ला ठरला होता प्रेरणादायी



संशोधन/Research 

1) Hyderabad Mukti sangramteel Nanded jilhiyaja sahbhag हैद्राबाद मुक्ती संग्रामातील नांदेड जिल्हयाचा सहभाग

2) Haidrabad Muktisangram juna Usmanabad va Latur Zilhyanche Yogdan Vishesh Abhyas/ हैद्राबाद मुक्तिसंग्रामात जुन्या उस्मानाबाद आणि लातूर जिल्हायचे योगदान : एक विशेष अभ्यास

3) Pilot Study of Institutional Repository For Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded.

3) Political Thought of Swami Ramaanad Teerth



वसंतराव नाईक महाविद्यालय ग्रंथालयात उपलब्ध ग्रंथ संग्रह/ Precious Book Collection on Marathwada Mukti Sangram din (Only list)

1. हैद्राबाद विमोचन आणि विसर्जन - वुᆬरुंदकंर नरहर

2. हैद्राबाद स्वातंレय संग्रामाच्या आठवणी- स्वामी रामानंद तिर्थ अनू़ देवूळगांवकंर

3. डॉ़ बाबासाहेब आंबेडकंर आणिहैद्राबाद संस्थान - नरवडे एस एम

4. हैद्राबाद स्वातंत्र संग्रामाच्या आठवणी- देउᆬळगांवकंर वि पी,

5. संस्थान हैद्राबादचे स्वातंत्र आणि लोकंस्थिती- देशपांडे द ग

6. हैद्राबादचा स्वातंत्र संग्राम आणि मराठवाडा-  भालेराव, अनंत

7. हैद्राबाद स्वातंत्रसंग्राम आणि मी - रणसुंभे सुर्यनारायण

8. हैद्राबाद मुक्तिसंग्राम आणि गोविंदभांई श्रॉफ - कंदम शाम

9. हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील ओजस्वि कंथा - परळीकंर अशोकं

10.हैद्राबाद स्वातंレय संग्राम - पोतदार,वसंत

11. मराठवाडयातील दलित चळवळ आणि हैद्राबादचा मुक्तिसंग्राम - गायकंवाड नरेंद्र

12.हैद्राबाद मुक्ति लढयातील आग्नशिखा -वुᆬळकंर्णी दिगंबर

13. हैद्राबाद स्वातंレयसंग्राम आणि मी - बाजपेयी चंद्रशेखर रणसुभे सुर्यनारायण

14.हैद्राबाद स्वातंレय संग्राम - पटेल, शंकरभाई

15 सम्रग अनंत भालेराव भाग़ 1 -भालेराव, अनंत

16. सम्रग अनंत भालेराव भाग़ 2 -भालेराव, अनंत

17.मराठवाड्याचा इतिहास - करपे ,राजेश

18. मराठवाड्याचा इतिहास - रोडे, सोमनाथ

19. इतिहास संशोधन पत्रिका     -  संपादक मंडळ

20. इतिहास संशोधन पत्रिका  - संपादक मंडळ













Monday, September 14, 2020

हिंदी दिवस

 


                                                      हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएं

                                                      "ऑनलाईन उपलब्ध हिंदी साहित्य "


हिंदी किताबे 

1) साहिर लुधियानवी

2) आधुनिक कविता में मुक्त छन्द का विकास : निराला के विशेष सन्दर्भ में

3) कादम्बरी गद्य का साहित्यिक मूल्यांकन

4) आधुनिक हिंदी साहित्य की भूमिका

5) हिंदी विश्वकोष

6) हिन्दी के प्रसिद्ध लेखकों की कहानियों का संग्रह

7) भारतीय दृष्टि से विज्ञान शब्द का समन्वय 

8) सम्पूर्ण गांधी वाड्मय

9) गोदान

10) प्रेमचंद रचनावली

11) प्रेमचंद की सर्वश्रेष्ठ कहानियां

12) मेरी प्रिय कहानियाँ :अमृता प्रीतम

13) अमृत प्रीतम - चुने हुए कहानियां - चुने हुए निबंध

14) नया हिन्दी साहित्य एक भूमिका

15) संचार माध्यम एवं साहित्य के अन्तर्संबन्ध का विवेचन

16) साहित्य से सिनेमा माध्यम मी रूपांतरण की चुनौतियाँ


ऑनलाईन उपलब्ध साहित्य के लिये :

1) ई पुस्तकालय

2) our हिंदी.कॉम

3) 44 Books.com

4) Hindi Literature Archive

5) हिंदी साहित्य : विकिपीडिया

6) हिंदी साहित्य चैनल 


हिंदी साहित्य : You tube Video

1) हिंदी साहित्य का इतिहास

2) प्रसिद्ध कवि,लेखक और उनकी रचनाएँ

3) पुस्तक और लेखक



Friday, September 4, 2020

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

 


(5 सप्टेंबर 1888  - 24 एप्रिल 1975 )

(Celebration of Teacher Day)

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. डॉ. राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्षे शै‍क्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला होता .त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन .

                                     शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे मौलिक योगदान खालील प्रमाणे.


पुस्तकं :

1) The Hindu View of Life by Radhakrishnan

2)An Idealist View of Life

3) WHO WAS MAHATMA GANDHI ? by Dr.Sarvapalli Radhakrishnan

4) Concept Of Man : A Study In Comparative by S Radhakrishnan

5) The Cultural Heritage Of India Vol .i by Radhakrishnan Sarvepalli

6) भारतीय दर्शन खंड २

7) History of philosophy eastern and western vol.1 by Sarvepalli Radhakrishnan

8) Education, Politics And War by Radhakrishnan by Sarvepalli Radhakrishnan

9) Recovery of faith

10) The reign of religion in contemporary philosophy by Sarvepalli Radhakrishnan

11) Occasional Speeches And Writings Of Radhakrishnan

12) Philosophy Of Ravindranatha Tagore

13) भगवदगीता


निवडक You Tube व्हिडिओ :