Wednesday, August 10, 2022

15 August आझादी का अमृत महोत्सव

 


15 August  

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 

आझादी का अमृत महोत्सव 

देशात मार्च 2021 पासून 'आझादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमाद्वारे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याचा उत्सव साजरा केला जात आहेत. यंदा केंद्र सरकारकडून 'हर घर तिरंगा' अभियान राबवण्यात आलं आहे. या अंतर्गत देशातील जनतेला 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. यानिमत्त देशभरात विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. हा ​​महोत्सव १२ मार्च २०२२ रोजी सुरू झाला असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा केला जाईल.आझादी का अमृत महोत्सव हा  साजरा करताना भारतीय संस्कृतीचा , कर्तृत्व गौरवशाली इतिहासाचे स्मरण करणे  आवश्यक आहे. 

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव / आझादी का अमृत महोत्सव निमित्त ऑनलाईन   उपलब्ध  माहिती आपण जाणून घेऊ यात.

खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 










Articles / लेख 















YouTube Video/ व्हिडिओ 









Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :
















Research / संशोधन





Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources).