साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
विनम्र अभिवादन
तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट १९२० — १८ जुलै १९६९) हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णा भाऊ हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. (Ref. Wikipedia)
अण्णाभाऊ साठे यांचे व त्यांच्या विषयी उपलब्ध साहित्य स्रोत .........
ग्रंथ :
वर्तमानपत्र कात्रण :
लेख :
व्हिडीओ :
चित्रपट :
1) वारणेचा वाघ
संशोधन :
इतर :
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहलेली पुस्तके / साहित्य :
- अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५)
- आबी (कथासंग्रह)
- आवडी (कादंबरी)
- इनामदार (नाटक, १९५८)
- कापऱ्या चोर (लोकनाट्य)
- कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह)
- खुळंवाडा (कथासंग्रह)
- गजाआड (कथासंग्रह)
- गुलाम (कादंबरी)
- चंदन (कादंबरी)
- चिखलातील कमळ (कादंबरी)
- चित्रा (कादंबरी, १९४५)
- चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८)
- नवती (कथासंग्रह)
- निखारा (कथासंग्रह)
- जिवंत काडतूस (कथासंग्रह)
- देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६)
- पाझर (कादंबरी)
- पिसाळलेला माणूस (कथासंग्रह)
- पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२)
- पेंग्याचं लगीन (नाटक)
- फकिरा (कादंबरी, १९५९)
- फरारी (कथासंग्रह)
- मथुरा (कादंबरी)
- माकडीचा माळ (कादंबरी, १९६३)
- रत्ना (कादंबरी)
- रानगंगा (कादंबरी)
- रूपा (कादंबरी)
- बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०)
- बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७)
- माझी मुंबई (लोकनाट्य)
- मूक मिरवणूक(लोकनाट्य)
- लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२)
- वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८)
- वैजयंता (कादंबरी)
- वैर (कादंबरी)
- शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६)
- गुऱ्हाळ
- तारा
- रानबोका
- अमृत
- आघात
* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources etc.
No comments:
Post a Comment