Thursday, April 22, 2021

William Shakespeare

 


William Shakespeare

विल्यम शेक्सपिअर

26 April 1564 – 23 April 1616 )


        विल्यम शेक्सपिअर हे इंग्रजी भाषेतला प्रसिद्ध कवी, नाटककार होते. . याने लिहिलेली नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत. त्याचा प्रभाव हिंदी आणि मराठी साहित्यिकांवर असलेले आपल्याला पाहायला मिळतो.

        जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते. त्यांना "फादर ऑफ ड्रामा" असेही म्हटले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपिअर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपिअर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.

    २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. 

    विल्यम शेक्सपिअर यांच्या विषयी ऑनलाईन  पलब्ध माहिती आपण जाणून घेऊ यात.

खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 
















Articles / लेख 








YouTube Video/ व्हिडिओ 









Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :








Research / संशोधन








Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources). 




1 comment:

  1. अतिशय उपयुक्त संदर्भ. . .

    ReplyDelete