Wednesday, January 12, 2022

नामांतर लढा

 नामांतर लढा



डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार 

14 जानेवारी 


नामांतर लढा हा समता चळवळीच्या विजयाचा जसा लढा आहे. नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाच्या नावाची पाटी  बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधूभाव पुढे नेणारा लढा होता. विद्यापीठाचं नामांतर हे केवळ आंदोलन नव्हतं, तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरुप आलं होतं.

मराठवाड्या सारख्या सामाजिक, धार्मिक, राजकीय आर्थिक ,शैक्षणिक अशा सर्वच आघाड्यावर मागास असलेल्या उपेक्षित प्रदेशात केवळ ज्ञान विज्ञान म्हणजेच शिक्षणातून केटी घडू शकते हे ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्चशिक्षणाची ज्ञानगंगा सर्वप्रथम मराठवाड्यात मिलिंद महाविद्यालयाच्या रूपाने आणली. पुढे या प्रदेशासाठी स्वतंत्र "मराठवाडा विद्यापीठ" हि निर्माण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवामुळे मराठवाड्यात ' शिक्षणक्रांती ' घडत असतांना व त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या परिसरात विद्यापीठ असल्यामुळे मराठवाडा विद्यापीठास त्याचेच "डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ" असे नामांतर करावे यासंबंधी विविध विदयार्थी  संघटनांनी मागणी ताठ आंदोलन केली . नामांतराच्या या आंदोलनात आपले " वसंतराव नाईक महाविद्यालय" नामांतर चळवळीचे केंद्र बनले होते.  नामांतराची लढाई ही प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. समाजसुधारकांच्या पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव विद्यापीठाला देताना संघर्ष करावा लागला हे आजच्या  पिढीला माहिती असं गरजेचं आहे. 

नामांतर लढा  दिनानिमित्त ऑनलाईन  उपलब्ध  माहिती आपण जाणून घेऊ यात.

खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 




Articles / लेख 










YouTube Video/ व्हिडिओ 






Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :






Research / संशोधन





Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources).