बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे
( 23 जानेवारी 1926 - 17 नोव्हेंबर 2012 )
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. महाराष्ट्रामधील सर्व मराठी लोकांना एकत्र करण्यासाठी संयुक्त मराठी आंदोलनात त्यांची मुख्य भूमिका होती. त्यांनी 1950 च्या काळात मुंबईला महाराष्ट्राची राजधानी बनविण्यासाठी अनेक कार्य केले.
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
Books/ पुस्तकं
Articles / लेख
YouTube Video/ व्हिडिओ
Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :
Research / संशोधन
* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources etc.
No comments:
Post a Comment