डॉ .ए. पी. जे. अब्दुल कलाम
(15 October 1931 - 27 July 2015)
ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक(इंजिनिअर) होते. त्यांनी डी.आर डी.ओ. मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते.
- डॉ .ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो, वाचन प्रेरणा दिन म्हणून सुद्धा आपण साजरा करतो.
- भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे ऑनलाईन उपलब्ध साहित्य.
(खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
पुस्तकं :
लेख:
व्हिडिओ :
इतर संदर्भ स्रोत :
संशोधन/ Research :
मॅडम, हे खूप छान आहे.पुस्तकाशिवाय इतरही स्रोता द्वारे आम्हां विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून दिली. Thank you so much.. 🙏🙏
ReplyDeleteThank you mam....you made available "Wings of Fire"
ReplyDeleteThank you so much to both of you. Please suggest me any thing new concept if you want to add. And please follow the Blog.
ReplyDelete