भगवान गौतम बुद्ध
(बुद्ध जयंती /बुद्ध पौर्णिमा/ वैशाख पौर्णिमा)
विनम्र अभिवादन
बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.
आपल्या
मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म
सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले
जाते. बौद्ध धर्मीयांची
मोठ्या प्रमाणावर चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे
१८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात.
बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध
अनुयायी
येतात
आणि
प्रार्थना
करतात. बिहारमधील बोधगया हे बौद्ध
धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
हा दिवस वैशाख पौर्णिमा
म्हणून सुद्धा साजरा केला जातो.
बुद्ध जयंती दिनानिमित्त ऑनलाईन पलब्ध माहिती आपण जाणून घेऊ यात.
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
Thank you....खूप छान माहिती आहे..
ReplyDeleteऑनलाइन पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार...
ReplyDeleteVery informative Dr. Veena
ReplyDeleteCongratulations