Sunday, December 11, 2022

Shrinivas Ramnujan National Mathematics Day

 

Shrinivas Ramnujan 

National Mathematics Day 


श्रीनिवास रामानुजन (जन्म : तिरोड-तंजावर, 22 डिसेंबर1887 - कुंभकोणम,26 एप्रिल 1920)


श्रीनिवास रामानुजन (जन्म : तिरोड-तंजावर, 22 डिसेंबर 1887; - कुंभकोणम, 26 एप्रिल 1920) भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

गणितज्ञ  श्रीनिवास रामानुजन यांच्या  जयंती  दिनानिमित्त ऑनलाईन  उपलब्ध  माहिती आपण जाणून घेऊ यात. Lets know the information Mathematician Srinivasa Ramanujan on the occasion of his birth anniversary . Celebration an National Mathematics Day

खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books / पुस्तकं : 

1) Ramanujan : essays and surveys

2) RAMANUJAN - MY CONTINUING JOURNEY OF QUEST AND MISSION by P. K. SRINIVASAN

3) प्रज्ञावान भारतीय गणिती - श्रीनिवास रामानुजन

4) महान गणितज्ञ श्रीनिवास अयंगर रामानुजन – व्यक्तित्व व कृतित्व

5) आधुनिक भारतीय गणिती - IITB Math

6) Ramanujan: Letters and commentary



Articles /लेख : 

1) National Mathematics Day 2022: 10 facts about Srinivasa Ramanujan's life & work

2) राष्ट्रीय गणित दिवस

3) महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी संपूर्ण माहिती

4) रामानुजन : एक अलौकिक गणिती चमत्कार

5) श्रीनिवास रामानुजन | जीवनी, रोचक तथ्य (Srinivasa Ramanujan biography, history, inventions in Hindi)

6) गणित के उस जादूगर के बारे में जानिए जिसने दुनिया को दिए 3500 से ज्यादा थ्योरम

7) थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन


Research Articles /संशोधन लेख

1) The Indian mathematician Ramanujan

2) Remembering Ramanujan

3) SRINIVASA RAMANUJAN-A GREAT INDIAN MATHEMATICIAN


Video/Movies व्हिडीओ/चित्रपट

1) गणित के जादूगर थे श्रीनिवास रामानुजन | Srinivasa Ramanujan Biography in Hindi

2) Ramanujan (The Man who reshaped 20th Century Mathematics)

3) The Man Who Knew Infinity(2015) Full Movie HD||Dev Patel,Jeremy Irons,Devika Bhise

4) Ramanujan Full Movie | Mathematician Srinivasa Ramanujan Biographical Movie

5) Ramanujan Full Movie 4K - रामानुजन (2014) - Abhinay Vaddi - Bhama


Other Sources/इतर स्त्रोत: 

1) श्रीनिवास रामानुजन

2) Srinivasa Ramanujan

3) Srinivasa Ramanujan | Biography, Contributions, & Facts

4) Who Was Ramanujan? - Stephen Wolfram Writings

5) Srinivasa Ramanujan – The Mystical Mathematician


Reseach /संशोधन: 

1) A study of Ramanujan s work in the field of basic hypergeometric series and mock 0 functions

2) Contributions to the theory of special functions and number theory motivated by works of Srinivasa Ramanujan

3) An attempt towards a unified study of Ramanujan s mock theta functions





Wednesday, August 10, 2022

15 August आझादी का अमृत महोत्सव

 


15 August  

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 

आझादी का अमृत महोत्सव 

देशात मार्च 2021 पासून 'आझादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमाद्वारे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याचा उत्सव साजरा केला जात आहेत. यंदा केंद्र सरकारकडून 'हर घर तिरंगा' अभियान राबवण्यात आलं आहे. या अंतर्गत देशातील जनतेला 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. यानिमत्त देशभरात विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. हा ​​महोत्सव १२ मार्च २०२२ रोजी सुरू झाला असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा केला जाईल.आझादी का अमृत महोत्सव हा  साजरा करताना भारतीय संस्कृतीचा , कर्तृत्व गौरवशाली इतिहासाचे स्मरण करणे  आवश्यक आहे. 

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव / आझादी का अमृत महोत्सव निमित्त ऑनलाईन   उपलब्ध  माहिती आपण जाणून घेऊ यात.

खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 










Articles / लेख 















YouTube Video/ व्हिडिओ 









Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :
















Research / संशोधन





Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources). 





Wednesday, April 13, 2022

Bharat Ratna Dr.Babasaheb Ambedkar

 



Vishwaratna Dr. Babasaheb R. Ambedkar 

Birth Anniversary 

14th  April 

Symbol of Knowledge 


भीमराव रामजी आंबेडकर (14 एप्रिल 1891 - 6 डिसेंबर 1956), डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) विरुद्ध सामाजिक भेदभावाच्या विरोधात मोहीम चालवली आणि महिला आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार आणि भारतीय प्रजासत्ताकाचे संस्थापक होते.

1956 मध्ये, दीक्षाभूमीमध्ये, त्यांनी 600,000 समर्थकांसह बौद्ध धर्म स्वीकारून दलितांचे सामूहिक धर्मांतर सुरू केले. त्यांनी भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले. आंबेडकरांना नवयन बौद्धांमध्ये बोधिसत्व आणि मैत्रेय मानले जाते.

1990 मध्ये, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आंबेडकरांना मरणोत्तर बहाल करण्यात आला. आंबेडकरांच्या वारशात लोकप्रिय संस्कृतीतील असंख्य स्मारके आणि चित्रणांचा समावेश आहे. सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आंबेडकरांच्या वारशाचा आधुनिक भारतावर खोलवर परिणाम झाला.

आंबेडकर जयंती (आंबेडकरांचा जन्मदिवस) हा 14 एप्रिल रोजी साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे, जो केवळ भारतातच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. आंबेडकर जयंती संपूर्ण भारतात अधिकृत सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरी केली जाते. संयुक्त राष्ट्रांनी 2016, 2017 आणि 2018 मध्ये आंबेडकर जयंती साजरी केली. कोलंबिया विद्यापीठाद्वारे त्यांना जगातील नंबर 1 विद्वान म्हणून देखील ओळखले जाते.


Quate of Dr.Babsaheb Ambedkar : 

"Caste is not a physical object like a wall of bricks or a line of barbed wire which prevents the Hindus from co-mingling and which has, therefore, to be pulled down. Caste is a notion, it is a state of the mind. The destruction of Caste does not, therefore, mean the destruction of a physical barrier. It means a notional change. Caste may be bad. Caste may lead to conduct so gross as to be called man’s inhumanity to man.

All the same, it must be recognized that the Hindus observe Caste not because they are inhuman or wrong headed. They observe Caste because they are deeply religious. People are not wrong in observing Caste. In my view, what is wrong is their religion, which has inculcated this notion of Caste. If this is correct, then obviously the enemy, you must grapple with, is not the people who observe Caste, but the Shastras which teach them this religion of Caste.” — Babasaheb Ambedkar in Annihilation of Caste.

डॉ. बाबासाहेबी आंबेडकर जयंती  दिनानिमित्त ऑनलाईन  उपलब्ध  माहिती आपण जाणून घेऊ यात.

खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 


































Articles / लेख 





















YouTube Video/ व्हिडिओ 













Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :








Research / संशोधन











Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources). 


Tuesday, April 5, 2022

क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले

क्रांतिसूर्य   महात्मा जोतीबा फुले 

 ( 11 एप्रिल 1827 - 28नोव्हेंबर 1890)


            जोतीराव गोविंदराव फुले हे महात्मा फुले नावाने लोकप्रिय झाले. , महात्मा फुले  महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले
        महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.
        'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.



( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 









Articles / लेख 










YouTube Video/ व्हिडिओ 




Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :




Research / संशोधन




* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources  etc.








Wednesday, January 12, 2022

नामांतर लढा

 नामांतर लढा



डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार 

14 जानेवारी 


नामांतर लढा हा समता चळवळीच्या विजयाचा जसा लढा आहे. नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाच्या नावाची पाटी  बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधूभाव पुढे नेणारा लढा होता. विद्यापीठाचं नामांतर हे केवळ आंदोलन नव्हतं, तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरुप आलं होतं.

मराठवाड्या सारख्या सामाजिक, धार्मिक, राजकीय आर्थिक ,शैक्षणिक अशा सर्वच आघाड्यावर मागास असलेल्या उपेक्षित प्रदेशात केवळ ज्ञान विज्ञान म्हणजेच शिक्षणातून केटी घडू शकते हे ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्चशिक्षणाची ज्ञानगंगा सर्वप्रथम मराठवाड्यात मिलिंद महाविद्यालयाच्या रूपाने आणली. पुढे या प्रदेशासाठी स्वतंत्र "मराठवाडा विद्यापीठ" हि निर्माण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवामुळे मराठवाड्यात ' शिक्षणक्रांती ' घडत असतांना व त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या परिसरात विद्यापीठ असल्यामुळे मराठवाडा विद्यापीठास त्याचेच "डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ" असे नामांतर करावे यासंबंधी विविध विदयार्थी  संघटनांनी मागणी ताठ आंदोलन केली . नामांतराच्या या आंदोलनात आपले " वसंतराव नाईक महाविद्यालय" नामांतर चळवळीचे केंद्र बनले होते.  नामांतराची लढाई ही प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. समाजसुधारकांच्या पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव विद्यापीठाला देताना संघर्ष करावा लागला हे आजच्या  पिढीला माहिती असं गरजेचं आहे. 

नामांतर लढा  दिनानिमित्त ऑनलाईन  उपलब्ध  माहिती आपण जाणून घेऊ यात.

खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 




Articles / लेख 










YouTube Video/ व्हिडिओ 






Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :






Research / संशोधन





Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources).