.
स्वामी विवेकानंद ( १२ जानेवारी १८६३ - ४ जुलै १९०२)
स्वामी विवेकानंद हे आधुनिक भारतीय विचारवंतांपैकी एक म्हणून ओळखले जातात. ते एक प्रमुख तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि परदेशात वेदांत तत्त्वज्ञानाचे सर्वात यशस्वी समर्थक होते. त्यांनी हिंदू पुनरुत्थानवादी चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताच्या भूमीत जन्मलेले एक अलौकिक व्यक्तिमत्वाचे महापुरुष म्हणून स्वामी विवेकानंदांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाद्वारे आणि विविध विषयांच्या सखोल अभ्यासाद्वारे सा-या जगाचे लक्ष वेधले.
" उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत" या संस्कृत वाक्याचा अर्थ मराठीत या संस्कृत वाक्याचा अर्थ मराठीत " उठा जागे व्हा आणि श्रेष्ठ /उत्तम गुरुजना किवा ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका " असा संदेश देत युवांच्या मनात नवचेतना जागृत करणारे युगप्रवर्तक, महान संन्यासी स्वामी विवेकानंद. विवेकानंदांचे विचार केवळ भारतभूमीपुरते मर्यादित नव्हते, तर अवघ्या जगाला त्यांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. स्वामीजींचे विचार कालातीत आहेत. म्हणून स्वामी विवेकानंदांची जयंती ‘राष्ट्रीय युवा दिन म्हणून सुधा साजरी करतात .
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
निवडक ग्रंथ :
2) कर्मयोग एलआर. स्वामी विवेकानंद
3)हिंदू धर्म ले. स्वामी विवेकानंद
लेख :
1) चिरंतन स्फूर्तीचा स्रोत स्वामी विवेकानंद
2)स्वामी विवेकानंदांचे जीवन, कार्य अभ्यासणे तरुणांसाठी प्रेरणादायी
4)माणुसकी हाच सगळ्यांत मोठा धर्म आहे
5) स्वामी विवेकानंदांचे शिक्षणविषयक विचार
संशोधन :
Other Online Resources :
Youtube Video :

स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त विन्रम अभिवादन
ReplyDelete