Sunday, January 10, 2021

हिंदवी स्वराज्याच्या जननी "राजमाता जिजाबाई"

"राजमाता जिजाबाई"

(१२ जानेवारी इ.स. १५९८ - १७ जून इ.स. १६७४

हिंदवी स्वराज्याच्या जननी "राजमाता जिजाऊ ".छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री  जिजाबाई.  स्वराज्याचा रक्षक ज्यांनी जन्माला घातला. त्याच्या अंगी स्वराज्य रक्षणाचे बाळकडु पाजुन त्यांना सक्षम करण्यात राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व शहाजीराजे भोसले यांच्या ज्येष्ठ पत्नी. महाराष्ट्राच्या इतिहासातील त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे; कारण त्या केवळ स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर दीनदुबळ्यांच्या, रयतेच्या मातोश्री होत्या. त्यांचे मूळ घराणे सिंदखेडच्या जाधवराव देशमुखांचे, सुखवस्तू शूर जहागीरदारांचे होते. जिजाबाईंची जन्मतारीख व साल यांविषयीची निश्चित माहिती उपलब्ध नाही; तथापि परंपरेचा दाखला देऊन त्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी झाला, असे काही इतिहासकार मानतात. 

जिजाऊं बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील काही महत्वपूर्ण स्त्रोत महत्वाचे आहेत. 

ग्रंथ 

Rajmata Jijabai Ane Bijan Stri Ratno. by Pandit Shivprasad Dalpatram


लेख 

1)मातृशक्ती जिजाऊ: आदर्श माता

2) Rajmata Jijabai : Shivaji Maharaj’s inspiration and Hindavi Swaraj visionary

3) Jijabai and Shivaji


YouTube व्हिडिओ :

1) राजमाता जिजाऊ बद्दल संपूर्ण माहिती।जिजाऊंच्या जीवनातील धाडसी प्रसंग

2) राजमाता जिजाऊ माहिती

3) मासाहेब जिजाऊ व्याख्यान


इतर काही स्रोत 

मराठी विश्वकोश : राजमाता जिजाबाई

2) राजमाता जिजाबाई

3) Jijabai : Wikipedia

4) जिजाबाई शहाजी भोसले





 

No comments:

Post a Comment