( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
संत तुकडोजी महाराज
Sant Tukdoji Maharaj
Research / संशोधन
1) Vandaniy rashtrasant tukdoji maharaj yanchya bhajnateel sangiteek saundary tatwa
2) Rashtra Sant Tukdoji Maharaj Vyakti Aani Karya
3) Rastryasant tukdoji maharaj evam acharya vinobha bhave ki vichardhara ka tulnatmak adhyaan
4) Rashtrasant Tukdoji Maharaj yanchi Gramgeeta ek chikitsak abhyas
YouTube Video/ व्हिडिओ
1) Rashtrasant Tukdoji Maharaj Vichar
3) Ya Zopdit Mazya - Saint Tukdoji Maharaj Songs
Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :
1) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता
2) “राष्ट्रसंत” तुकडोजी महाराज की जीवनी | Tukdoji Maharaj Information
3) तुकडोजी महाराज - मराठी विश्वकोश
5) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची संपूर्ण माहिती
6) Rashtrasant Tukdoji Maharaj Information in Marathi
7) तुकडोजी महाराज - मुक्त ज्ञानकोश
* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources etc.
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे
( 23 जानेवारी 1926 - 17 नोव्हेंबर 2012 )
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. महाराष्ट्रामधील सर्व मराठी लोकांना एकत्र करण्यासाठी संयुक्त मराठी आंदोलनात त्यांची मुख्य भूमिका होती. त्यांनी 1950 च्या काळात मुंबईला महाराष्ट्राची राजधानी बनविण्यासाठी अनेक कार्य केले.
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
निवडक ग्रंथ :
2) कर्मयोग एलआर. स्वामी विवेकानंद
3)हिंदू धर्म ले. स्वामी विवेकानंद
लेख :
1) चिरंतन स्फूर्तीचा स्रोत स्वामी विवेकानंद
2)स्वामी विवेकानंदांचे जीवन, कार्य अभ्यासणे तरुणांसाठी प्रेरणादायी
4)माणुसकी हाच सगळ्यांत मोठा धर्म आहे
5) स्वामी विवेकानंदांचे शिक्षणविषयक विचार
संशोधन :
Other Online Resources :
Youtube Video :
Shrinivas Ramnujan
National Mathematics Day
श्रीनिवास रामानुजन (जन्म : तिरोड-तंजावर, 22 डिसेंबर 1887; - कुंभकोणम, 26 एप्रिल 1920) भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.
गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती दिनानिमित्त ऑनलाईन उपलब्ध माहिती आपण जाणून घेऊ यात. Lets know the information Mathematician Srinivasa Ramanujan on the occasion of his birth anniversary . Celebration an National Mathematics Day
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
Books / पुस्तकं :
1) Ramanujan : essays and surveys
2) RAMANUJAN - MY CONTINUING JOURNEY OF QUEST AND MISSION by P. K. SRINIVASAN
3) प्रज्ञावान भारतीय गणिती - श्रीनिवास रामानुजन
4) महान गणितज्ञ श्रीनिवास अयंगर रामानुजन – व्यक्तित्व व कृतित्व
5) आधुनिक भारतीय गणिती - IITB Math
6) Ramanujan: Letters and commentary
Articles /लेख :
1) National Mathematics Day 2022: 10 facts about Srinivasa Ramanujan's life & work
3) महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी संपूर्ण माहिती
4) रामानुजन : एक अलौकिक गणिती चमत्कार
6) गणित के उस जादूगर के बारे में जानिए जिसने दुनिया को दिए 3500 से ज्यादा थ्योरम
7) थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन
Research Articles /संशोधन लेख
1) The Indian mathematician Ramanujan
3) SRINIVASA RAMANUJAN-A GREAT INDIAN MATHEMATICIAN
Video/Movies व्हिडीओ/चित्रपट
1) गणित के जादूगर थे श्रीनिवास रामानुजन | Srinivasa Ramanujan Biography in Hindi
2) Ramanujan (The Man who reshaped 20th Century Mathematics)
3) The Man Who Knew Infinity(2015) Full Movie HD||Dev Patel,Jeremy Irons,Devika Bhise
4) Ramanujan Full Movie | Mathematician Srinivasa Ramanujan Biographical Movie
5) Ramanujan Full Movie 4K - रामानुजन (2014) - Abhinay Vaddi - Bhama
Other Sources/इतर स्त्रोत:
3) Srinivasa Ramanujan | Biography, Contributions, & Facts
4) Who Was Ramanujan? - Stephen Wolfram Writings
5) Srinivasa Ramanujan – The Mystical Mathematician
Reseach /संशोधन:
1) A study of Ramanujan s work in the field of basic hypergeometric series and mock 0 functions
3) An attempt towards a unified study of Ramanujan s mock theta functions
15 August
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
आझादी का अमृत महोत्सव
देशात मार्च 2021 पासून 'आझादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमाद्वारे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याचा उत्सव साजरा केला जात आहेत. यंदा केंद्र सरकारकडून 'हर घर तिरंगा' अभियान राबवण्यात आलं आहे. या अंतर्गत देशातील जनतेला 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. यानिमत्त देशभरात विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. हा महोत्सव १२ मार्च २०२२ रोजी सुरू झाला असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा केला जाईल.आझादी का अमृत महोत्सव हा साजरा करताना भारतीय संस्कृतीचा , कर्तृत्व गौरवशाली इतिहासाचे स्मरण करणे आवश्यक आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव / आझादी का अमृत महोत्सव निमित्त ऑनलाईन उपलब्ध माहिती आपण जाणून घेऊ यात.
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
14th April
Symbol of Knowledge
भीमराव रामजी आंबेडकर (14 एप्रिल 1891 - 6 डिसेंबर 1956), डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) विरुद्ध सामाजिक भेदभावाच्या विरोधात मोहीम चालवली आणि महिला आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार आणि भारतीय प्रजासत्ताकाचे संस्थापक होते.
1956 मध्ये, दीक्षाभूमीमध्ये, त्यांनी 600,000 समर्थकांसह बौद्ध धर्म स्वीकारून दलितांचे सामूहिक धर्मांतर सुरू केले. त्यांनी भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले. आंबेडकरांना नवयन बौद्धांमध्ये बोधिसत्व आणि मैत्रेय मानले जाते.
1990 मध्ये, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आंबेडकरांना मरणोत्तर बहाल करण्यात आला. आंबेडकरांच्या वारशात लोकप्रिय संस्कृतीतील असंख्य स्मारके आणि चित्रणांचा समावेश आहे. सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आंबेडकरांच्या वारशाचा आधुनिक भारतावर खोलवर परिणाम झाला.
आंबेडकर जयंती (आंबेडकरांचा जन्मदिवस) हा 14 एप्रिल रोजी साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे, जो केवळ भारतातच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. आंबेडकर जयंती संपूर्ण भारतात अधिकृत सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरी केली जाते. संयुक्त राष्ट्रांनी 2016, 2017 आणि 2018 मध्ये आंबेडकर जयंती साजरी केली. कोलंबिया विद्यापीठाद्वारे त्यांना जगातील नंबर 1 विद्वान म्हणून देखील ओळखले जाते.
Quate of Dr.Babsaheb Ambedkar :
"Caste is not a physical object like a wall of bricks or a line of barbed wire which prevents the Hindus from co-mingling and which has, therefore, to be pulled down. Caste is a notion, it is a state of the mind. The destruction of Caste does not, therefore, mean the destruction of a physical barrier. It means a notional change. Caste may be bad. Caste may lead to conduct so gross as to be called man’s inhumanity to man.
All the same, it must be recognized that the Hindus observe Caste not because they are inhuman or wrong headed. They observe Caste because they are deeply religious. People are not wrong in observing Caste. In my view, what is wrong is their religion, which has inculcated this notion of Caste. If this is correct, then obviously the enemy, you must grapple with, is not the people who observe Caste, but the Shastras which teach them this religion of Caste.” — Babasaheb Ambedkar in Annihilation of Caste.
डॉ. बाबासाहेबी आंबेडकर जयंती दिनानिमित्त ऑनलाईन उपलब्ध माहिती आपण जाणून घेऊ यात.
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले
( 11 एप्रिल 1827 - 28नोव्हेंबर 1890)
जोतीराव गोविंदराव फुले हे महात्मा फुले नावाने लोकप्रिय झाले. , महात्मा फुले महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले
महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.
'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
नामांतर लढा
14 जानेवारी
नामांतर लढा हा समता चळवळीच्या विजयाचा जसा लढा आहे. नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाच्या नावाची पाटी बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधूभाव पुढे नेणारा लढा होता. विद्यापीठाचं नामांतर हे केवळ आंदोलन नव्हतं, तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरुप आलं होतं.
नामांतर लढा दिनानिमित्त ऑनलाईन उपलब्ध माहिती आपण जाणून घेऊ यात.
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )